Rain Alert: संभाजीनगरात अवकाळी वादळाचा तडाखा! पावसासह वादळी वाऱ्यांचा कहर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Chh. Sambhajinagar Rain: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी वादळी वाऱ्याचा तडाखा पाहायला मिळाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Maharashtra Rain

Maharashtra Rain

ESakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : राज्यात काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांना मान्सूनपूर्व पावसाने झोडपले आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून नागरिकांचेही हाल होत असल्याचे समोर आले आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा तडाखा पाहायला मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com