Yogi Adityanath : महाराष्ट्रात योगींची जादू चालणार? यूपीच्या मुख्यमंत्र्यांची उद्या भंडाऱ्यात सभा

Lok Sabha Election 2024 : संपूर्ण देशात हिंदुत्वाचा कट्टर चेहरा आणि राष्ट्रवादी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ऐकण्याची कायमच लोकांची इच्छा असते.
UP CM Yogi Adityanath Sabha in Bhandara Sunil Mendhe Lok sabha election 2024 Marathi news
UP CM Yogi Adityanath Sabha in Bhandara Sunil Mendhe Lok sabha election 2024 Marathi news

भंडारा, ता. ७ : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा. सुनील मेंढे यांच्या निवडणूक प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेचे आयोजन उद्या ८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता भंडारा येथे करण्यात आले आहे.

संपूर्ण देशात हिंदुत्वाचा कट्टर चेहरा आणि राष्ट्रवादी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ऐकण्याची कायमच लोकांची इच्छा असते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ८ एप्रिल रोजी शहरातील दसरा मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी महायुतीतील अनेक नेते मंडळीसह उमेदवार सुनील मेंढे उपस्थित असतील.उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य आणणारे म्हणून ओळख असलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ऐकण्यासाठी जाहीर सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे भारतीय जनता पार्टी भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.

UP CM Yogi Adityanath Sabha in Bhandara Sunil Mendhe Lok sabha election 2024 Marathi news
Prajakta Mali News : अभिनेत्री प्राजक्ता माळीने बदललं तिचं नाव; इंस्टाग्रामवर पोस्ट करत केली घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com