
Vidhan Parishad Election eknath shinde faction candidate announced: विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.