

Administrative U-Turn
esakal
IAS Transfer: सामान्य प्रशासन विभागाने दहा दिवसांपूर्वी घेतलेला निर्णय फिरवत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंघल यांची या पदावरील बदली रद्द करण्यात आली. त्यांना पुन्हा त्याच पदावर कायम ठेवण्यात आले असून, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे मात्र सध्या विनाविभाग नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.