Kerala monsoon latest Update
esakal
Kerala monsoon latest IMD prediction : माॅन्सून २६ मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज होता; पण श्रीलंकेतच माॅन्सून रेंगाळल्यानं २६ मे रोजी केरळात पोहोचण्याचा मुहूर्त हुकला. २३ मे रोजी श्रीलंकेचा निम्मा भाग, नैऋत्य अरबी समुद्राचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग आणि कोमोरीन, बंगालचा उपसागराच्या काही भागात मॉन्सून पोहोचला. त्यानंतर माॅन्सून पुढे सरकला नाही.