Weather IMD Alert
esakal
Maharashtra Weather IMD Alert : राज्यातून मान्सूनने अधिकृत माघार घेतली असली, तरीही वातावरण पावसाला पोषक झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मुंबईसह राज्यातील तब्बल २६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.