

Maharashtra Weather Update
esakal
Maharashtra Rain Forecast : राज्यातून नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) पूर्णपणे माघारी फिरल्यानंतर आता उन्हाचा चटका आणि उकाडा वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पुढे गेला असून, रत्नागिरीत ३८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.