esakal | Weather Update : राज्यातील १२ शहरांमधील आजचं तापमान
sakal

बोलून बातमी शोधा

Weather Update

Weather Update : राज्यातील १२ शहरांमधील आजचं तापमान

sakal_logo
By
अमित उजागरे
  • मुंबई (कुलाबा) :

    किमान – २६ डिग्री सेल्सियस

    कमाल – ३२ डिग्री सेल्सियस

    साधारण पावसासह ढगाळ वातावरण

    सूर्योदय – सकाळी ६ वाजून २९ मिनिटांनी

  • ठाणे :

    किमान – २५ डिग्री सेल्सियस

    कमाल – ३२ डिग्री सेल्सियस

    साधारण पावसासह ढगाळ वातावरण

    सूर्योदय – सकाळी ६ वाजून २९ मिनिटांनी

  • नाशिक :

    किमान – २१ डिग्री सेल्सियस

    कमाल – ३१ डिग्री सेल्सियस

    ढगाळ वातावरण, ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

    सूर्योदय – ६ वाजून २३ मिनिटांनी

  • पुणे :

    किमान – २२ डिग्री सेल्सियस

    कमाल – २९ डिग्री सेल्सियस

    ढगाळ वातावरण, साधारण पाऊस

    सूर्योदय - ६ वाजून २५ मिनिटांनी

  • औरंगाबाद :

    किमान २० डिग्री सेल्सियस

    कमाल ३२ डिग्री सेल्सियस

    ढगाळ वातावरण, सौम्य पाऊस

    सूर्योदय - ६ वाजून २० मिनिटांनी

  • नांदेड :

    किमान २३ डिग्री सेल्सियस

    कमाल ३३ डिग्री सेल्सियस

    साधारण ढगाळ वातावरण, सर्वसाधारण पाऊस

    सूर्योदय - ६ वाजून ११ मिनिटांनी

  • नागपूर :

    किमान २४ डिग्री सेल्सियस

    कमाल ३२ डिग्री सेल्सियस

    ढगाळ वातावरण, गडगडाटासह पाऊस

    सूर्योदय - ६ वाजून ०५ मिनिटांनी

  • चंद्रपूर :

    किमान २५ डिग्री सेल्सियस

    कमाल ३२ डिग्री सेल्सियस

    ढगाळ वातावरण, गडगडाटासह पाऊस

    सूर्योदय - ६ वाजून ०४ मिनिटांनी

  • रत्नागिरी :

    किमान २४ डिग्री सेल्सियस

    कमाल ३१ डिग्री सेल्सियस

    मुसळधार पावसाची शक्यता

    ढगाळ वातावरणासह सर्वसाधारण पाऊस

    सूर्योदय - ६ वाजून २७ मिनिटांनी

  • सातारा :

    किमान २२ डिग्री सेल्सियस

    कमाल ३२ डिग्री सेल्सियस

    ढगाळ वातावरणासह साधारण पाऊस

    सूर्योदय - ६ वाजून २४ मिनिटांनी

  • कोल्हापूर :

    किमान – २२ डिग्री सेल्सियस

    कमाल ३० डिग्री सेल्सियस

    ढगाळ वातावरणासह साधारण पाऊस

    सूर्योदय - ६ वाजून २३ मिनिटांनी

  • सोलापूर :

    किमान २१ डिग्री सेल्सियस

    कमाल ३२ डिग्री सेल्सियस

    ढगाळ वातावरणासह साधारण पाऊस

    सूर्योदय - ६ वाजून १२ मिनिटांनी

माहिती स्रोत - भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD)

loading image
go to top