महाराष्ट्रात आता रेस्टॉरंटमध्ये बाटलीबंद पाणी खरेदीची सक्ती नाही; FDA कडून आदेश लागू, नवीन नियम नेमके काय आहेत?

Free Drinking Water News: आता हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना तिथे जेवण करणाऱ्या ग्राहकांना मोफत सुरक्षित पिण्याचे पाणी देणे बंधनकारक असेल. महाराष्ट्र एफडीएने बाटलीबंद पाण्याची सक्तीची खरेदी करण्यावर बंदी घातली आहे.
Free Drinking Water

Free Drinking Water

ESakal

Updated on

महाराष्ट्र सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, कॅन्टीन आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांना ग्राहकांना मोफत आणि सुरक्षित पिण्याचे पाणी देणे अनिवार्य केले आहे. कोणत्याही ग्राहकाला बाटलीबंद पाणी विकत घेण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. हा निर्णय अन्न सुरक्षा आणि ग्राहक हक्क मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. भारतातही, FSSAI आणि ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहकांना सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवणे अनिवार्य आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com