Maharashtra Monsoon Update : मान्सून संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार? सर्वात मोठी अपडेट समोर...

When Will Monsoon Cover Entire Maharashtra : गोवा तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असली, तरी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये अद्यापही उन्हाचा तडाखा कायम आहे.
Maharashtra Monsoon Update :

Maharashtra Monsoon Update :

esakal

Updated on

राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी त्याचा वेग सध्या मंदावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या कवेत येण्यासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. गोवा तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असली, तरी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये अद्यापही उन्हाचा तडाखा कायम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com