Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Esakal No. 1 Marathi Website: ताज्या आकडेवारीनुसार eSakal.com ने 7.4 कोटींहून अधिक Total Unique Visitors/Viewers मिळवत मराठी डिजिटल न्यूज श्रेणीत अव्वल स्थान कायम ठेवले.
Esakal No. 1 Marathi Website

No 1 Marathi News Website

esakal

Updated on

No. 1 Marathi News Website: मराठी डिजिटल न्यूज विश्वात eSakal.com ने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. Comscore MMX Multi-Platform 2026 च्या ताज्या आकडेवारीनुसार eSakal हे मराठीतील नंबर 1 डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म ठरले असून, तब्बल 7.4 कोटींहून अधिक Total Unique Visitors/Viewers ची नोंद झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com