

Who Is Shivraj Motegaonkar Farmer Son Behind RCC Classes Empire नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने लातूरमधील क्लासचालक शिवराज मोटेगावकर याला चौकशीनंतर अटक केलीय. त्याला न्यायालयाने ९ दिवस सीबीआय कोठडी सुनावलीय. लातूरमध्ये सुरुवातीला क्लासेस सुरू केलेल्या शिवराज मोटेगावकर यानं शिक्षण क्षेत्रात गेल्या २३ वर्षांत मोठी ओळख निर्माण केली होती. मात्र नीट पेपरफुटी प्रकरणात अटकेनंतर आता त्याच्या या साम्राज्याला धक्का बसल्याचं मानलं जात आहे.