Eknath Shinde: शपथ घेताना शिंदेंनी आवर्जून मोदी आणि शहांचं नाव का घेतलं?

Narendra Modi Laetst News : एकनाथ शिंदे यांनी आवर्जून शपथ घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांची नाव का घेतली ?
Eknath Shinde: शपथ घेताना शिंदेंनी आवर्जून मोदी आणि शहांचं नाव का घेतलं?
Updated on

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आझाद मैदानावर विराट जनसमुदायासमोर एकनाथ शिंदे यांनी ही शपथ घेतली. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांना स्मरून ही शपथ घेतली. मात्र आवर्जून यावेळी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांचीही नाव घेतली. अशावेळी शिंदे यांनी ही नाव का घेतली असतील? याविषयी तर्क वितर्क बांधले जात आहेत

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री होऊ नये असं मानणारा एक विचार होता. असं जरी असलं तरी देखील शिवसेना नेत्यांच्या आग्रहापोटी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com