

tukaram mundhe
esakal
FDA Chief Interview: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे चर्चेत असततात. एफडीच्या आयुक्त पदाची जबाबदारी घेतल्यापासून त्यांनी अन्नातील भेसळ, अस्वच्छता, विक्रीबाबतचे नियम, हॉटेल्ससंबंधीचे नियम, औधषांमधली अनियमितता.. या सगळ्यांवर करडी नजर ठेवायला सुरुवात केली. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दलचा आदर आणि कौतुक आणखीनच वाढला आहे. 'साम टीव्ही'ने मंगळवारी ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंशी संवाद साधला.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: