RSS मुळेच मुख्यमंत्रीपद मिळालं, नाहीतर त्यांना भाजपमध्ये कोणी विचारत नव्हतं, यशोमती ठाकुरांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

Yashomati Thakur Tweet On Devendra Fadnavis: यशोमती ठाकुरांनी ट्विटमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
Yashomati Thakur Tweet On Devendra Fadnavis

Yashomati Thakur Tweet On Devendra Fadnavis

ESakal

Updated on

काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पक्षात नेमके काय स्थान होते हे संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस हे केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कृपेमुळे मुख्यमंत्री झाले, अन्यथा त्यांना भाजपमध्ये कोणीही विचारत नव्हते, असा दावा ठाकूर यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com