लॉस अँजेलिस - जगभरातील चित्रपट रसिकांचे लक्ष लागलेल्या ऑस्कर पुरस्कारासाठीच्या नामांकनांची घोषणा काल (मंगळवार) करण्यात आली. दिग्दर्शक गिआर्मो डेल टोरोच्या 'शेप ऑफ वॉटर' चित्रपटाला यंदा ऑस्करची सर्वाधिक 13 नामांकने मिळाली आहेत.
येत्या 4 मार्च रोजी लॉस अँजेलिसमधील प्रसिद्ध डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा रंगणार असून, यंदाच्या वर्षीदेखील लोकप्रिय सुत्रसंचालक जिम्मी किम्मेल या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार असल्याचे समजते
ऑस्कर नामांकनाची संपूर्ण यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
सर्वोत्कृष्ट अभिनेता
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता
सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजिनल)
सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड)
सर्वोत्कृष्ट एनिमेटेड चित्रपट
सर्वोत्कृष्ट गीत
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
सर्वोत्कृष्ट माहितीपट (फीचर्स)
सर्वोत्कृष्ट माहितीपट (शॉर्ट)
सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट
सर्वोत्कृष्ट वेशभूषा आणि केशभूषा
सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलन
सर्वोत्कृष्ट वीएफएक्स
सर्वोत्कृष्ट लघुपट (लाइव अॅक्शन)
सर्वोत्कृष्ट लघुपट (एनिमेटेड)
सर्वोत्कृष्ट छायांकन
सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिजाइन
सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग
सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंग
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.