Police Case: या जोडप्यावर ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,असं काय केलं यांनी ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A case file agaist Bohra couple in Oshiwara police station

बोहरा दाम्पत्यावर ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,असं काय केलं यांनी ?

करणवीर आणि तजिंदर बोहरा हे टेलीव्हिजन विश्वातील नावाजलेलं जोडपं आहे.मात्र या जोडप्यावर ओशिवारा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय.

एका चाळीस वर्षीय महिलेची तब्बल १.९९ करोड रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप करणवीर आणि तजिंदर बोहरासह आणखी सहा  जणांवर करण्यात आला आहे.

करणवीर आणि तजिंदर बोहराने या महिलेकडून १.९९ करो़डची रक्कम घेऊन २.५ टक्के व्याजाने ती रक्कम परत करणार असल्याचे सांगितले होते असा दावा या महिलेने केलाय.

बोहरा दाम्पत्याने या महिलेची १ करोड एवढी रक्कम वापस केल्यानंतर मात्र उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ केली असल्याची महिलेने तक्रार केली आहे.

जेव्हा महिलेने रक्कम मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला जीवे मारण्याची धमकी देखील या दाम्पत्याने दिली असल्याचा आरोप या महिलेने केलाय.या संपूर्ण प्रकरणाचा ओशिवारा पोलीस ठाण्यातील पोलीसांकडून तपास सुरू आहे.

Web Title: A Case File Against Karanvir And His Wife Tajinder For Allegedly Cheating A 40 Year Old Woman Of Rs 199 Crores

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top