अभिनेत्री दिव्या भारतीपेक्षाही सुंदर आहे तिची छोटी बहिण...

Untitled-3.jpg
Untitled-3.jpg
Updated on

मुंबई : ९० च्या दशकातील सुप्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री दिव्या भारती अजूनही लोकांच्या चांगलीच आठवणीत आहे. दिव्या भारतीने अगदी अल्पावधीतच लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले. परंतु तिच्या आयुष्याचा प्रवास खूपच लवकर संपुष्टात आला आणि तिने जगाचा निरोप घेतला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

She has The Kind Of Eyes That Says You Dont Me & You Never Will

A post shared by Kainaat Arora (@ikainaatarora) on

दिव्या भारतीने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने सर्वांनाच वेड लावले होते, पण तिची बहिण कायनात अरोराही काही कमी नाही. कायनात अरोराही दिसायला खूपच सुंदर आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Kainaat Arora (@ikainaatarora) on

कायनात एक भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिचा जन्म उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये एका पंजाबी कुटुंबात जन्म झाला. कायनात हि दिव्या भारतीची चुलत बहिण आहे. तसे तर सौंदर्याच्या बाबतीत दिव्या भारतीची जागा कोणीही घेऊ शकत नाही परंतु तिची बहिण तिच्याइतकीच सुंदर आहे.

कायनातसुद्धा तिच्या बहिणीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही करिअर बनवत आहे. अक्षय कुमारच्या २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या खट्टा-मीठा या चित्रपटामधून तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ग्रैंड मस्ती मध्ये पाहायला मिळाली होती. हा चित्रपट सुपरहिट झाला होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Wedding season

A post shared by Kainaat Arora (@ikainaatarora) on

कायनातने आपले प्राथमिक शिक्षण देहरादून येथून केले आणि दिल्ली येथील नेशनल इंस्टीट्यूट ऑफ फैशन टॅक्नोलॉजीमधून तिने पदवीचे शिक्षण घेतले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Not All Classrooms Have Four Walls #TravelisTheBestTeacher #StudentOfNature #StudentOfTravel

A post shared by Kainaat Arora (@ikainaatarora) on

कायनातने पंजाबी चित्रपटांमध्येसुद्धा काम केले आहे. ती नेहमी सोशल मिडियावर अँक्टीव असते. इंस्टाग्रामवर तिचे १.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. आपल्या अकाऊंट ती नेहमी आपले सुंदर फोटो शेयर करत असते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

You Will Never Know What I can See Glam : @ritesh.30 Hair : @makeoverby_tanya

A post shared by Kainaat Arora (@ikainaatarora) on

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com