esakal | राधिकाच्या 'स्कर्ट आणि पॉकेट ब्रा'ची चर्चा, फोटो व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

राधिकाच्या 'स्कर्ट आणि पॉकेट ब्रा'ची चर्चा, फोटो व्हायरल

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - बॉलीवूडमध्ये अंग्रेजी मीडीयममधून पाऊल ठेवणाऱ्या राधिकाच्या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या त्या फोटोशुटनं सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. याचे कारण तिनं वेगळ्या प्रकारे केलेली वेशभूषा. तिनं मिनी स्कर्टमध्ये काढलेल्या फोटोची जोरदार चर्चा आहे. त्या फोटोंनं तिला अनेकांकडून टीकाही सहन करावी लागली आहे. अर्थात त्या टीकेचं राधिकानं फारस मनावर घेतलेलं नाही. कित्येकांनी तिला अशाप्रकारचे कपडे घालण्याचे प्रयोजन काय, असाही सवाल विचारला आहे. आपल्या हटके आणि बोल्ड फोटोंमुळे राधिका ही नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय राहिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिला सर्वाधिक युझर्सही आहेत. तिच्या इंस्टावरील त्या फोटोंनी ती आता लाईमलाईट आली आहे.

आपल्याकडे एखाद्या सेलिब्रेटीला ट्रोलर्स कशावरुन ट्रोल करतील याचा भरवसा नाही. त्यात अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांवरुन ट्रोल करण्याचे प्रमाण जास्तच आहे.

अभिनेत्री राधिका मदान ही तिच्या बोल्डनेसमुळे जास्त प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री आहे. तिनं यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेयर केले आहेत. मात्र सध्याच्या तिच्या फोटोंवरुन ती ट्रोल व्हायला सुरुवात झाली आहे.

बऱ्याचदा राधिकाचा बोल्ड अंदाज हा तिच्या फॅन्सला आवडतो. यावेळी तसं झालेलं नाही. याचं महत्वाचं कारण म्हणजे तिचा हटके ड्रेस

आताचं राधिकाचं आऊटफिट कमालीचं चर्चेत आलं आहे. तिनं आपला न्युज मेक अप केला आहे.

राधिकाच्या डिझाईन टीमनं तिचे हे फोटो सोशल मीडियावरुन शेयर केले आहेत. तिच्या त्या फोटोंना लाईक्सबरोबरच कडवट प्रतिक्रियांनाही सामोरं जावं लागत आहे.

राधिकानं आपल्या त्या फोटोशुटमध्ये बेज स्कर्ट बरोबर पॉकेट ब्रा परिधान केली आहे. त्यानं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

loading image
go to top