Video: 'आर्ची' कोणाच्या बाळाला खेळवतीय बरं...

rinku rajguru
rinku rajguru

मुंबई : 'सैराट' फेम आर्चीने (रिंकू राजगुरू) एका बाळाला खेळवत असल्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला लाइक करण्याबरोबरच नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

रिंकूने एका लहान चिमुकल्यासोबत खेळतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाळ कोणाचे आहे? चित्रपटातील की नातेवाईकांचे याबद्दल चर्चा सुरू आहे. रिंकूने एखादे छायाचित्र अथवा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याला नेटिझन्सचा मोठा प्रतिसाद मिळतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Elegance is the only beauty that never fades.

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

दरम्यान, रिंकू राजगुरू ही 'मेकअप' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मेकअप चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. या टीझरमध्ये रिंकूसोबत चिन्मय उद्गिरकर दिसत आहे. या चित्रपटात रिंकू काय भूमिका साकारणार? हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, सोशल मीडियावर रिंकूची चर्चा सुरू आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Makeup @chinmayudgirkar

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com