हुतात्मा जवानाच्या कुटुंबियांना अक्षयची कुमार मदत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

मुंबई -  22 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानने भारताचे तीन जवान मारले होते. त्यातील एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना देखील केली होती. हुतात्मा जवान पभू सिंह यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून अक्षय कुमारने 9 लाख रुपयांची मदत केली आहे.

राजस्थानचे रहिवासी असणाऱ्या हुतात्मा प्रभू सिंह यांच्या घरच्यांशी संपर्क साधल्यावर, वडील चंद्र सिंह त्यांच्या अकाऊंटमध्ये अक्षयनी हे पैसे पाठविले.

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना, चंद्र सिंह यांनी स्वत: अक्षय कुमारने आपल्याशी संपर्क साधून मदत केल्याचे सांगितले आहे

Web Title: Akshay kumar provides Rs 9 lakh for the martyr's family