आलियाचा टूटू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

रणवीर सिंगने नुकतेच फुटबॉल खेळताना हाताला झालेल्या दुखापतीमुळे आयपीएलमध्ये परफॉर्म करण्यास नकार दिल्याचं समजलं. रणवीर आणि आलिया पहिल्यांदाच जोया अख्तरच्या "गली बॉय' मध्ये काम करत आहेत. दुखापत झाली तरी रणवीरने "गली बॉय'चे चित्रीकरण करणं सुरू ठेवलं आहे. आलिया नुकतीच बल्गेरियामधून परतली असून तिनेही चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.

रणवीरच्या दुखापतीमुळे सगळेच जण त्याला बरा होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. अशा वेळी रणवीरची सहकलाकार आलियानेही त्याला "लवकर बरा हो टूटू' असं ट्विट करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. आलियाने रणवीरला दिलेलं हे क्‍यूट नाव वाचून सगळ्यांनाच त्यांच्यात किती छान मैत्री आहे, हे लक्षात आलं! 

Web Title: alia bhatt tweets to ranvir