बिग बींनी पानमसाल्याची जाहिरात सोडली

Amitabh Bacchan
Amitabh Bacchansakal media
Updated on

मुंबई : बॉलीवूडचे महानायक, प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांनी एका पानमसाला कंपनीसोबतचा जाहिरातीचा (pan masala advertisement) करार (agreement) मोडला. आपल्या वाढदिवशीच (birthday) बिग बींनी मोठा निर्णय घेतला. एवढेच नव्हे, तर या जाहिरातीसाठी मिळालेले मानधनही (payment) त्यांनी परत केले आहे. एक निवेदन जारी करत त्यांनी याबाबत माहिती दिली.

Amitabh Bacchan
पान मसाल्याची जाहिरात का स्वीकारली? बिग बींनी दिलं चाहत्याला उत्तर

अमिताभ बच्चन यांच्याकडे विविध कंपन्यांच्या जाहिराती असतात. नुकतीच त्यांनी एका पानमसाल्याची जाहिरात केली होती. या जाहिरातीमुळे काही दिवसांपूर्वी त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. एका राष्ट्रीय तंबाखूविरोधी संघटनेने बिग बींना या जाहिरातीतून बाहेर पडण्याची मागणी केली होती. त्यानंतर बिग बींनी हा निर्णय जाहीर केला. एका निवेदनातून अमिताभ यांनी संबंधित करार संपवल्याचे जाहीर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com