esakal | या अभिनेत्रीने चक्क उसाच्या शेतात केले हे काम, अन् लोक म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

actor

या अभिनेत्रीने चक्क उसाच्या शेतात केले हे काम, अन् लोक म्हणाले...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बाॅलिवूड स्टार अपल्या फोटो शुटमुळे नेहमीच चर्चेत असते. आता देखील ती एका फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. ती या फोटोशुटमुळे ट्रोल झाली आहे. नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे.

यावर तिने जोरदार प्रतित्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. अनन्यानं इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे पुन्हा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. यामुळे ती सध्या पुन्हा चर्चेत आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टअनन्या पांडेने नुकतेच काही फोटो शेअर  केले आहेत. ज्यामध्ये ती उसाच्या शेतात उभी राहून पोज देताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अनन्या म्हणते, ''पलट... DDLJ Moment'' अनन्याचा हा फोटो लगेचच सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमुळे तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

एकानं तिला ट्रोल करताना म्हटले आहे, हिने गवतापेक्षाही जास्त स्ट्रगल केला आहे. आणखी एकजण म्हणाला, दीदीला स्वतः चालत जाऊन शेती करावी लागली. खूप स्ट्रगल करावा लागला आहे. आणखी एकजण म्हणाला, स्ट्रगलिंग आॅन नेक्स्ट लेव्हल.

कपिल शर्माच्या लेकीचे फोटो व्हायरल, वाचा काय आहे तिचं नाव

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकताच तिचा पती पत्नी और वो हा सिनेमा रिलीज झाला. अनन्यानं दमदार अॅक्टींग केली आहे. या सिनेमात ती कार्तिक आर्यनसोबत दिसली.

loading image