होईन मी अनारकली 

वृत्तसंस्था
सोमवार, 8 जानेवारी 2018

कतरिना कैफचा "टायगर जिंदा है' चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपर-डुपर हिट झालाय. त्यामुळे कॅट खूप खुश आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान कतरिना म्हणाली, मला क्‍लासिक हिंदी चित्रपट बघायला आवडतात. खासकरून "मुघल-ए-आझम' हा चित्रपट खूप आवडतो. मला त्यातील अनारकलीची भूमिका साकारायला आवडेल. कतरिना लवकरच आनंद एल. राय यांच्या झिरो आणि आमीर खानच्या "ठग्ज ऑफ हिंदोस्तान'मध्ये दिसणार आहे. तसंही कतरिना ही बॉलीवूडची अनारकलीच आहे म्हणा, कारण जेव्हा जेव्हा ती भारतीय मुलीच्या भूमिकेत दिसते तेव्हा तेव्हा ती क्‍यूटच वाटते. खासकरून पंजाबी कुडी तिने खूपच साकारलीय.

कतरिना कैफचा "टायगर जिंदा है' चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपर-डुपर हिट झालाय. त्यामुळे कॅट खूप खुश आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान कतरिना म्हणाली, मला क्‍लासिक हिंदी चित्रपट बघायला आवडतात. खासकरून "मुघल-ए-आझम' हा चित्रपट खूप आवडतो. मला त्यातील अनारकलीची भूमिका साकारायला आवडेल. कतरिना लवकरच आनंद एल. राय यांच्या झिरो आणि आमीर खानच्या "ठग्ज ऑफ हिंदोस्तान'मध्ये दिसणार आहे. तसंही कतरिना ही बॉलीवूडची अनारकलीच आहे म्हणा, कारण जेव्हा जेव्हा ती भारतीय मुलीच्या भूमिकेत दिसते तेव्हा तेव्हा ती क्‍यूटच वाटते. खासकरून पंजाबी कुडी तिने खूपच साकारलीय. "मुघल-ए-आझम'चा ज्यांना रिमेक करायचाय, त्यांनी कतरिनाची ही इच्छा पूर्ण करायला काहीच हरकत नाही, नाही का...

Web Title: anarkali katrina kaif