'अशीही बनवा बनवी'फेम या अभिनेत्रीचे फोटो बघून बसेल गोड धक्का...

वृत्तसंस्था
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

बॉलिवूडमध्ये फिट राहण्याला आतिशय महत्त्व आहे. त्यामुळे वयाचा विचार न करता जवळपास सगळेच कलाकार हे फिट राहण्यास आणि तारुण्य टिकवण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही अभिनेत्री नैसर्गिकरित्या ही तितक्याच सुंदर आहेत.

मुंबई : बॉलिवूडमध्ये फिट राहण्याला आतिशय महत्त्व आहे. त्यामुळे वयाचा विचार न करता जवळपास सगळेच कलाकार हे फिट राहण्यास आणि तारुण्य टिकवण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही अभिनेत्री नैसर्गिकरित्या ही तितक्याच सुंदर आहेत.

याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री अश्विनी भावे. वयाच्या 47 व्या वर्षीही कोणत्याही तरुण अभिनेत्रीला लाजवणारं त्यांच सौंदर्य आहे. त्यांचे आत्ताच्या फोटोंमधून समजते की त्यांच सौंदर्य कायम आहे. जाणून घ्या त्यांच्याविषयी अधिक माहिती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

"I want people to see the dress, but focus on the woman."- Vera Wang

A post shared by ashvinibhave (@ashvinibhave) on

'बंधन' मध्ये सलमान खानच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अश्विनी भावे आता अमेरिकेत राहतात.

त्यांचे आत्ताच्या फोटोंमधून समजते की त्यांच सौंदर्य कायम आहे. जाणून घ्या त्यांच्याविषयी अधिक माहिती. आता त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीशी नातं तुटलं असलं तरी मात्र मराठी चित्रपटांतून त्या दिसतात. मराठी चित्रपट 'मांझा' मध्ये समिधाच्या भूमिकेतून त्या दिसल्या. मध्यमवर्गीय घरातून आलेल्या अश्विनी य़ांचा हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंतच प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

It's not about the dress you wear, but the life you lead in that dress...!!! #photoshoot

A post shared by ashvinibhave (@ashvinibhave) on

मुंबईतच त्यांचा जन्म झाला आणि शिक्षणदेखील तिथेच पूर्ण झालं. कला शाखेकडे जास्त कला असल्याने त्यांनी चित्रपट क्षेत्रात पाउल टाकले. त्यातही त्यांनी उत्तमपणे कामगिरी बजावली. सोशल मीडियावर त्या अॅक्टीव असतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

A smile is the beginning of spreading love 

A post shared by ashvinibhave (@ashvinibhave) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashiwini bhave still looks stunning