आयुषमानने गिरविले बंगाली भाषेचे धडे 

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

अभिनेता आयुषमान खुराना आगामी चित्रपट "मेरी प्यारी बिंदू'मध्ये बंगाली लेखकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

या भूमिकेसाठी आयुषमानला बंगाली भाषेचे प्रशिक्षण घ्यावे लागले. याबद्दल आयुषमान म्हणाला की मला बंगाली भाषा शिकण्यासाठी दोन प्रशिक्षक होते. चित्रपटात मी आई-वडिलांशी बोलताना बंगाली भाषेचा वापर करतो. मात्र परिणीतीसोबतचे संवाद हिंदीत आहेत. कारण बिंदू बंगाली नाही. चित्रपटात छोट्या छोट्या गोष्टीत बंगाली संस्कृतीची झलक पाहायला मिळेल. बंगाली भाषा शिकण्याचा अनुभव खूपच छान होता. 

Web Title: ayushman khurana learning bengali languages