Bigg Boss 15: निशांत भट्ट बाहेर...

बिग बॉसच्या शो मध्ये आता आणखी चार स्पर्धक राहिले आहेत.
bigg boss season 15
bigg boss season 15 Team esakal

Bigg Boss Season 15 Grand Finale 2022 Colors TV Live Updates: मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या बिग बॉस शो चा शेवटचा ग्रँड फिनाले सुरु आहे. आता एकापाठोपाठ एक स्पर्धक बाहेर पडत असून सर्वात पहिल्यांदा निशांत भट्टला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तो बिग बॉसच्या घराबाहेर पडला आहे. यंदाचा सीझन हा कमालीचा उत्सुकता वाढवणारा होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादावादी झाल्याचेही दिसून आले आहे. निशांतच्या घराबाहेर जाण्यानं अनेकांना मोठा धक्का बसला आहे.दहा लाख रुपये घेऊन निशांत स्पर्धेबाहेर पडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com