बिपाशा आई होणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

अभिनेत्री बिपाशा बासू आई होणार असल्याचे समजते. या वेळी ती चित्रपटात आईची भूमिका करणार नसून तीच गर्भवती असल्याचे सांगण्यात येते. सहा महिन्यांपूर्वी ती अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत विवाहबंधनात अडकली होती. आई होण्याच्या वृत्ताबाबत अद्याप बिपाशा किंवा करणकडून दुजोरा मिळालेला नाही.

करण सिंग ग्रोव्हर बिपाशाला नुकताच स्त्रीरोग विशेषज्ज्ञाकडे घेऊन गेला होता. त्यांनी बिपाशाच्या वैद्यकीय तपासण्यांसाठी गेल्या महिन्यात अनेक वेळा दवाखान्यात धाव घेतली होती. त्यावेळी बाॅलिवूडमध्ये बिपाशा आई होणार अशी कुजबूज सुरू होती. 

या आनंदाच्या बातमीबाबबत अजून दोघांनीही माहिती दिली नाही, पण बॉलीवूडमध्ये चर्चा जोरात आहे. प्रेमप्रकरणे, चित्रपटांतील वैविध्यपूर्ण भूमिका आदींमुळे ही अभिनेत्री वारंवार चर्चेत राहीली आहे. आता ती वेगळ्या प्रकारच्या कारणामुळे चर्चेत आहे.

Web Title: Bipasha Basu Really Pregnant With Her First Child

टॅग्स