ज्येष्ठ कलादिग्दर्शक परेश दारु कालवश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ कलादिग्दर्शक परेश दारु कालवश
ज्येष्ठ कलादिग्दर्शक परेश दारु कालवश

ज्येष्ठ कलादिग्दर्शक परेश दारु कालवश

आज दारु यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 2014 मध्ये त्यांचे सहकारी कलाकार छेल वैदा यांचे निधन झाले होते. परेश आणि छैल यांच्या जोडीनं गुजराती रंगभूमीला वेगवेगळ्या कलाकृती दिल्या. त्याची चर्चा नेहमी चाहते आणि अभ्यासकांमध्ये होत असते. त्यांच्या जाण्यावर राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: 'तारक मेहता'च्या' टप्पू - बबिताचं बिंग अखेर फुटलं

loading image
go to top