दिपिका पदुकोणचे सुपर हॉट फोटोशूट पाहून चाहते घायाळ! एकदा फोटो बघाच

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 March 2020

दिपिका पदुकोणने हे हॉट फोटो शुट इंस्टग्रामवर शेअर केले आहे. दिपिकाचे हे फोटो पाहून तिचे चाहते घायळ झाले आहेत. दिपिकाने एका बीचवर हटके अंदाजमध्ये हे फोटो शुट केले आहे.

अभिनेत्री दिपिका पदुकोण सतत कोणत्या ना कोणत्या विषयामुळे चर्चेत असते. सध्या दिपिकाच्या सुपर हॉट फोटोशुट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.लग्नांनतर दिपिकाचे सर्वात हॉट फोटोशुट असल्याची चर्चा सोशलमिडियावर सुरु आहे. दिपिकाचे हे सुपर हॉट फोटो एकदा तरी बघाच.

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दिपिका पदुकोणने हे हॉट फोटो शुट इंस्टग्रामवर शेअर केले आहे. दिपिकाचे हे फोटो पाहून तिचे चाहते घायळ झाले आहेत. दिपिकाने एका बीचवर हटके अंदाजमध्ये हे फोटो शुट केले आहे.

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दिपिकाचा छपाक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये अॅसिड व्हिक्टिमची भुमिका तिने साकारली होती. या चित्रपटाकडून दिपिकाला खूप अपेक्षा होत्या पण तेवढे यश मिळाले नाही.

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दिपिका आणि रणवीर सिंगसोबत पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. माजी क्रिकेटपटून कपिल देव यांच्या जीवनावर आधारित '83' या सिनेमात दिसणार आहे.

A post shared by Deepika Padukone Fanpage (@deepika.padukone.fanpage) on

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepika Padukon Superhot Photoshoot is Viral on Instagram