दीपिकाचा न्यू लूक तुम्ही पाहिलात का?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपीका पदुकोणने आपला नवा लुक दाखववणारे काही फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या नव्या लुकला चाहत्यांनी पसंती दर्शविल्याचे फोटोला मिळालेल्या प्रतिसादावरून दिसत आहे.

#SS17 #AllAboutYou

293.3k Likes, 1,112 Comments - Deepika Padukone (@deepikapadukone) on Instagram: "#SS17 #AllAboutYou"

या लूकमुळे दीपिका अनेकांचे लक्ष वेधून घेतलेले दिसते. दीपिका नेहमीच तिच्या वेगवेगळ्या लुक्‍समुळे चर्चेत असते. सध्या तिने स्वत:चा एक फॅशन ब्रॅंड सादर केला आहे. या ब्रॅंडचे नाव आहे "ऑल अबाऊट यू'. याच ब्रॅंडसाठी तिने केलेले फोटो शूट चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. दिपिकाचा मॉडेलिंगपासून ते हॉलिवूडपर्यंतचा प्रवास सर्वांनीच पाहिला आहे. सोशल मीडियापासून शक्‍यतो दूर राहणारी अभिनेत्री म्हणूनही दीपिकाची ख्याती आहे. या फोटोशूटच्या निमित्ताने तिने एवढे फोटो शेअर केलेले बघून निश्‍चितच तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

(छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम)
Web Title: deepika padukone gorgeous look in latest photoshoot