दीपिका कुणाला म्हणाली, 'आजा बैठ जा...'

Deepika Padukone Humourous comment for the paparazzi at airport
Deepika Padukone Humourous comment for the paparazzi at airport

दीपिका पदुकोण नेहमीच तिच्या लूकमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधते. तिचा ड्रेसिंग सेन्सचे आज फॅशन जगतात बऱ्याचदा कौतूकही होते. अलिकडेच दीपिका मुंबई विमानतळावर दिसली. ती विमानतळावरुन बाहेर येताच फोटोग्राफर्सनी तिला घेरले आणि फोटो काढायला लागले. ती विमानतळावरुन बाहेर येऊन तिच्या गाडीपर्यंत पोहोचेपर्यंत पापाराझींनी तिचा पाठलाग सोडला नाही. शेवटी तिने त्यातील एकाला हसत उत्तर दिले. 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#deepikapadukone invites us for a drive . #airportdiaries #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on


विमानतळावरुन बाहेर आल्यानंतर गाडीत बसण्याअगोदर दीपिकाने हसतच एका फोटोग्राफरला 'आ जा बैठ जा' म्हटले. त्यानंतर हे पाहून सगळे हसायला लागले. रणवीर सिंगचा दीपिकावर प्रभाव पडत चालल्याचे या प्रसंगानंतर बोलले जात आहे. रणवीरही पापाराझीसोबत असे हलके-फुलके संभाषण करताना नेहमी दिसतो. दीपिकाने यावेळी सिल्व्हर कलरचा ट्राउझर आणि व्हाईट टॉप परिधान केला होता. दीपिका सध्या 'छपाक' आणि '83' या दोन चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Her amazing sense of humor #deepikapadukone

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com