दीपशिखा देणार धडे 

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

अभिनेत्री दीपशिखाने नुकतीच अभिनय शाळा सुरू केली आहे. त्याबद्दल आणि केशव अरोरा याच्या वाढदिवसानिमित्त नुकतीच पार्टी देण्यात आली. डीआयए असे तिच्या अभिनय शाळेचे नाव आहे. या ठिकाणी अभिनय, नृत्य अशा सर्व कलांचे प्रशिक्षण घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना चित्रपटांच्या सेटवर अनुभवी व्यक्तींना भेटण्यासाठी घेऊन जाणार आहे. या निमित्ताने दीपशिखाने दिलेल्या पार्टीत डान्सर टेरेन्स, अभिनेत्री पूनम धिल्लोन, अयूब खान, संभावना सेठ, कश्‍मीरा शहा, कृष्णा अभिषेक, आकृती नागपाल, तनाज ईराणी असे चित्रपट जगतातील अनेक दिग्गज उपस्थित होते. 

Web Title: deepshikha and kesha arora acting school