दिशा पटानीचा 'हा' हॉट फोटो पाहिला का?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

'स्लोशमन में' या गाण्यात सलामान खानसोबत दिसलेली अभिनेत्री दिशा पटानी ही सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात आले आहे. दिशा पटानी नेहमीचे तिच्या वेगवेगळ्या लुकमध्ये फोटो शेअर सोशलमीडियावर शेअर करतेय. तीचा असाच एक फोटो सोशलमीडियावर व्हायरल झाला आहे.

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशा पटानी ही Calvin Klein ची ब्रँड अँम्बेसिडर आहे. काही दिवासांपुर्वी या ब्रँडसाठी बोल्ड लुकमध्ये तिने फोटो शुट केले होते. त्या फोटोशुटमधील एक फोटो तिने इन्स्टांग्रामवर पोस्ट केला होता. मात्र, तिचा हा फोटो तिच्या काही चाहत्यांना रुचला नाही.
 
A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

एरवी दिशाच्या फोटोज्ला तिचे चाहाते भरभरुन प्रतिसाद देत असतात. यावेळी मात्र, दिशाला त्या फोटोवरुन ट्रोल केले आहे. तिच्या चाहात्यांनी कमेंट करुन या फोटोबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काही चाहात्यांनी या फोटोला खूप लाईक केले आणि दिशाचे समर्थन केले आहे.  
 
A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Did you see hot photo of Disha Patani?