दीपिकाला आवडे रस्सम... 

वृत्तसंस्था
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

बॉलीवूडची मस्तानी गर्ल म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोणचे देशभरातच नाही; तर जगभरात फॅन फॉलोविंग आहे. दीपिका आपल्या चाहत्यांना कधी निराश करत नाही. तिच्या चाहत्यांच्या प्रेमाचा ती नेहमीच आदर ठेवते. तिची पुण्यातील अपर्णा नामक चाहती आहे. जी नेहमी दीपिका आणि तिच्या टीमसोबत संपर्कात असते. ती इतकी मोठी फॅन आहे की, तिला दीपिकाची प्रत्येक गोष्ट माहीत असते. इतकंच नाही; तर अपर्णाने दीपिकाचा वीक पॉईंट शोधून काढलाय. ते म्हणजे दीपिकाला रस्सम हा पदार्थ खूप आवडतो. त्यामुळे अपर्णा जेव्हा पण दीपिकाला भेटायला जाते, तेव्हा ती घरी बनवलेलं रस्सम घेऊन जाते. दीपिकाची ही अतिशय आवडती डिश आहे.

बॉलीवूडची मस्तानी गर्ल म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोणचे देशभरातच नाही; तर जगभरात फॅन फॉलोविंग आहे. दीपिका आपल्या चाहत्यांना कधी निराश करत नाही. तिच्या चाहत्यांच्या प्रेमाचा ती नेहमीच आदर ठेवते. तिची पुण्यातील अपर्णा नामक चाहती आहे. जी नेहमी दीपिका आणि तिच्या टीमसोबत संपर्कात असते. ती इतकी मोठी फॅन आहे की, तिला दीपिकाची प्रत्येक गोष्ट माहीत असते. इतकंच नाही; तर अपर्णाने दीपिकाचा वीक पॉईंट शोधून काढलाय. ते म्हणजे दीपिकाला रस्सम हा पदार्थ खूप आवडतो. त्यामुळे अपर्णा जेव्हा पण दीपिकाला भेटायला जाते, तेव्हा ती घरी बनवलेलं रस्सम घेऊन जाते. दीपिकाची ही अतिशय आवडती डिश आहे. अपर्णाने आणलेलं रस्सम दीपिका आवडीने फस्त करते आणि तितक्‍याच प्रेमाने ती तिला मिठी मारते. 

Web Title: dipika likes rassam