एकताने घटवले आठ किलो वजन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

हल्ली स्लीमफीटचा ट्रेंड आला आहे. सेलिब्रिटी तर त्यासाठी आहार-व्यायामावर भर देतात. तरुण-तरुणीही त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. काही जण तर बारीक होण्यासाठी वजन घटवतात. रॅम्प शो, मालिका, चित्रपटांत झळकलेली अभिनेत्री एकता जैनलाही स्लीम होण्याचे वेध लागले आहेत. तिने आठ किलो वजन घटवले आहे आहात कुठे! म्हणे खास फोटोशूटसाठी तिने वजन कमी केले आहे. तिने गोरेगाव येथील एस. एस. स्टुडिओमध्ये नुकतेच फोटोशूट पूर्ण केले. त्यासाठी वेगवेगळी वेशभूषा केली. स्लीम झालेली एकता खूपच छान दिसते, अशा कॉम्प्लिमेंट अनेकांनी दिल्या आहेत. आपल्या या स्लीम अवतारावर तीही खूश आहे.

हल्ली स्लीमफीटचा ट्रेंड आला आहे. सेलिब्रिटी तर त्यासाठी आहार-व्यायामावर भर देतात. तरुण-तरुणीही त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. काही जण तर बारीक होण्यासाठी वजन घटवतात. रॅम्प शो, मालिका, चित्रपटांत झळकलेली अभिनेत्री एकता जैनलाही स्लीम होण्याचे वेध लागले आहेत. तिने आठ किलो वजन घटवले आहे आहात कुठे! म्हणे खास फोटोशूटसाठी तिने वजन कमी केले आहे. तिने गोरेगाव येथील एस. एस. स्टुडिओमध्ये नुकतेच फोटोशूट पूर्ण केले. त्यासाठी वेगवेगळी वेशभूषा केली. स्लीम झालेली एकता खूपच छान दिसते, अशा कॉम्प्लिमेंट अनेकांनी दिल्या आहेत. आपल्या या स्लीम अवतारावर तीही खूश आहे. याबाबत एकता म्हणाली, की ‘पुढील वर्षी छोट्या पडद्यावर येण्याची माझी तयारी सुरू झाली आहे.’

Web Title: ekta reduced to eight kg weight

टॅग्स