वरुणसाठी मुलीचे घरातून पलायन 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

आपल्या लाडक्‍या हिरो-हिरोईन्सची भेट घेण्यासाठी चाहते काहीही करायला तयार होतात. बॉलीवूडचा "चॉकलेट बॉय' अशी ओळख असलेल्या वरुण धवनबाबतही असाच प्रकार घडला. त्याला भेटण्यासाठी रायपूर येथे राहणारी आदिती सुराना या मुलीने घरातून पळून मुंबईत आली.

ती बेपत्ता झाल्याने काळजीत पडलेल्या तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. नुकतीच ती मुंबई पोलिसांना सापडली. घरातून पळून येण्यामागील कारण समजल्यावर त्यांनी आदितीचा हिरमोड न करता तिची वरुण धवनशी भेट घडवून आणली. वरुणही एक तास तिला भेटला.  

Web Title: Escape from the girl's house to Varun

टॅग्स