esakal | प्रियांकाच्या 'या' फोटोंमुळे सोशल मिडीयावर जलवा...
sakal

बोलून बातमी शोधा

Untitled-5.jpg

तिचे फोटो सोशल मिडीयात सध्या खुप चर्चेत आहेत. तिचे फॅन्सची मोठी पसंती या फोटोंना मिळत आहे. ग्रॅमीच्या रेड कार्पेटवरती प्रियांकाने आपला जलवा दाखविला आहे.

प्रियांकाच्या 'या' फोटोंमुळे सोशल मिडीयावर जलवा...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

दिल्ली : बाॅलिवूडची जगप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा होय. प्रियांका नेहमीच लाईमलाईटमध्ये असते. आता तिचा पती निक जोनस व प्रियांका दोघेही चर्चेत आले आहेत. ग्रॅमी 2020 अॅवार्ड कार्यक्रमात जे आऊटफिट प्रियांका घालून आली होती, त्या आऊटफिटमुळे सर्वत्र धुमाकूळ उडाला आहे.

प्रियांकाने या कार्यक्रमातील फोटो इन्स्टांग्रामवर शेअर करताच सोशल मिडीयावर एकच चर्चेला उधाण आले. या कार्यक्रमातील सर्वांचीच नजर प्रियांकाच्या आऊटफिट्मुळे तिच्याकडे खेचली जात होती. या ड्रेसमुळे तिने सर्वच अभिनेत्रींना मागे सोडले आहे.

प्रियांकाने काही तासांपूर्वीच आपल्या इन्स्टांग्रामवर अकाउंटवरती या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'This guy. #Grammys2020' हे तिचे फोटो सोशल मिडीयात सध्या खुप चर्चेत आहेत. तिचे फॅन्सची मोठी पसंती या फोटोंना मिळत आहे. ग्रॅमीच्या रेड कार्पेटवरती प्रियांकाने आपला जलवा दाखविला आहे. याचीच सध्या जोरदार चर्चा आहे. 

loading image
go to top