ऍशला असे केले होते प्रपोज 

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

लग्न झाले की ऍनिवर्सरी, मग प्रपोज केले त्याची ऍनिवर्सरी, अशा अनेक ऍनिवर्सरी सेलिब्रेट केल्या जातात. ऐश्‍वर्या आणि अभिषेक बच्चन हेही असे दिवस सेलिब्रेट करतात. ऐश्‍वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन ही बी टाऊनमधली सगळ्यात हॅप्पनिंग जोडी. त्यांच्या लग्नाला जवळजवळ 10 वर्ष झालीत. विश्‍वास नाही ना बसत? वर्ष कशी भराभरा निघून जातात. नुकतेच ज्युनियर बच्चन अभिषेकने आपण 10 वर्षांपूर्वी ऐश्‍वर्याला कसं प्रपोज केलं होतं, हे ट्विटरवरून सांगितलं.

लग्न झाले की ऍनिवर्सरी, मग प्रपोज केले त्याची ऍनिवर्सरी, अशा अनेक ऍनिवर्सरी सेलिब्रेट केल्या जातात. ऐश्‍वर्या आणि अभिषेक बच्चन हेही असे दिवस सेलिब्रेट करतात. ऐश्‍वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन ही बी टाऊनमधली सगळ्यात हॅप्पनिंग जोडी. त्यांच्या लग्नाला जवळजवळ 10 वर्ष झालीत. विश्‍वास नाही ना बसत? वर्ष कशी भराभरा निघून जातात. नुकतेच ज्युनियर बच्चन अभिषेकने आपण 10 वर्षांपूर्वी ऐश्‍वर्याला कसं प्रपोज केलं होतं, हे ट्विटरवरून सांगितलं. त्याने असं लिहीलं होतं, "10 वर्षांपूर्वी गारठलेल्या अवस्थेत न्यूयॉर्कमधील बाल्कनीत तिने "हो' म्हटले.' नक्कीच ऐश्‍वर्या आणि अभिषेक त्यांचं हे रोमॅंटिक प्रपोजल कधीही विसरणार नाहीत...  
 

Web Title: Had proposed that Aish