सनी लिओनीचा हा व्हिडिओ पाहिला का ?

वृत्तसंस्था
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

मुंबई : पॉर्नस्टार सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिचा चाहतावर्ग वाढला आहे. त्यामुळे आपल्या चाहत्यांसाठी ती कोणते ना कोणते 'सरप्राईज' देत असते. त्यानंतर आता सनी लिओनी नव्या अंदाजात दिसत आहे. जिममध्ये सनी लिओनी कार्डिओ सेशन करत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे.

सनी लिओनीने काही दिवसांपूर्वी जिम जॉईन केली. जिममध्ये कार्डिओ सेशन होते. तिने ते कार्डिओ सेशनही केले. याबाबतचा व्हिडिओ तिने प्रसिद्ध केला. यामध्ये ती गो-गा डान्स करताना दिसत आहे. तसेच या व्हिडिओनंतर काही फोटोही प्रसिद्ध झाले आहेत. सध्या अनेक जिममध्ये कार्डिओ सेशन घेतले जाते. सनी लिओनीच्या जिममध्येही असेच सेशन झाले होते. कार्डिओ सेशन करतानाचे व्हिडिओ सनी लिओनीने स्वत: शेअर केला आहे. सनी लिओनीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कार्डिओ सेशनचा सात दिवसांचा व्हिडिओ शेअर केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Have you seen Sunny Leones video