हिमेशचा घटस्फोट नक्की 

हिमेशचा घटस्फोट नक्की 

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 जून 2017

गायक हिमेश रेशमियाने काही काळ त्याच्या गाण्यांनी चांगलाच गाजवला होता. नुकतेच त्याने "लुलिया वंतुर' या सलमान खानच्या कथित गर्लफ्रेंडसोबत त्याचे 700 वे गाणे रेकॉर्ड केले.

हिमेशने काही महिन्यांपूर्वी पत्नी कोमलपासून घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता. तो मुंबई हायकोर्टाने मंजूर केला आहे. हिमेशची टीव्ही अभिनेत्री सोनिया कपूर हिच्याशी असलेली जवळीक या घटस्फोटाचे कारण आहे, असे मानले जात होते. मात्र, हिमेशसह त्याच्या पत्नीनेही हे कारण नाकारले असून, काही महिन्यांपासून दोघांत वादविवाद वाढल्याने त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. 

Web Title: Himesh Reshammiya granted divorce from wife Komal, after being married for 22 years