'बेहद 2'च्या आधी जेनिफर विंगेटचे मोहक फोटोशूट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

अभिनेत्री जेनिफर विंगेटच्या नवीन फोटोशूटचे फोटोज् इंटरनेटवर लक्ष केंद्रित करत आहे.

अभिनेत्री जेनिफर विंगेट सध्या टीव्हीविश्वापासून दूर असली तरी सोशल मिडीयावर ती सतत अॅक्टिव्ह असते. यामुळेच ती नेहमीच आपल्या ग्लॅमरस लूकमधील फोटोज् फॅन्ससोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच जेनिफरची गोवा वेकेशनचे फोटोज् खूप व्हायरल झालेत. ज्यात ती आपल्या मित्रपरिवारासोबत दिसली होती. त्यानंतर आता परत तिच्या नवीन फोटोशूटचे फोटोज् इंटरनेटवर लक्ष केंद्रित करत आहे.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Killer kind of coy. #thegoodkind

A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1) on

जेनिफरने ऑरेंज कलरचा ड्रेस परिधान करुन कमाल दिसत आहे. या फोटोशूटमध्ये जेनिफरने सुंदर मोहक पोझ दिल्या आहेत. ती लवकरच 'बेहद 2' मालिकेतून टीव्ही विश्वात परतणार आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

There’s sunshine in my soul today ...and we’ll just leave it at that! Cheers, my dearies!

A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1) on

 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

“Here we stand!” ...deep-rooted, strong, fiery and fierce.

A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jennifer Wingets captivating photoshoot before Beyhadh 2