'कलंक'चा टीझर रिलीज

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 मार्च 2019

मुंबई - धर्मा प्रोडक्शनच्या 'कलंक' चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर आज (मंगळवार) एक वाजता रिलिज करण्यात आला. हा एक ड्रामा चित्रपट असणार आहे. 

मुंबई - धर्मा प्रोडक्शनच्या 'कलंक' चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर आज (मंगळवार) एक वाजता रिलिज करण्यात आला. हा एक ड्रामा चित्रपट असणार आहे. 

टीझरमध्ये सर्वांचे लूक रिव्हिल करण्यात आले आहेत. तसेच चित्रपटाचा ग्रँड लूकहू टीझरच्या माध्यमातून समोर आला आहे. तसंच कथानकाबद्दलची उत्सुकताही या टीझरच्या माधमातून वाढली आहे. कलंकच्या या इन्टेन्स टिझरला काही मिनिटातच युट्युवर काही हजारांचे व्ह्युज मिळाले आहेत.

कलंक हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. वरुण आणि आदित्यसह आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, कुणाल खेमू, हितेन तेजवानी, माधुरी दिक्षित नेने यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सर्वांचा लूक या व्हिडिओमध्ये रिव्हिल करण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalank Official Teaser out