कपिल शर्मानं केली PM मोदींची मिमिक्री; म्हणाला, आज रात 8 बजे...

Video : कपिल शर्माने त्याच्या नव्या कार्यक्रमाचा ट्रेलर शेअर केला आहे.
Kapil Sharma
Kapil SharmaTeam eSakal

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) हा नेहमी आपल्या विनोदी कार्यक्रमांमुळे चर्चेत असतो. कपिलने कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमानंतर कपिल देशातील घराघरात पोहोचला आहे. त्यानंतर आता कपिल नेट फ्लिक्सच्या आय अॅम नॉट डन येट या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याने या कार्यक्रमाचा ट्रेलर देखील शेअर केला आहे. या ट्रेलरने चांगलाच धुमाकुळ घातला असून, यामध्ये कपिल स्टँडअप कॉमेडी करताना दिसतो आहे. विशेष म्हणजे कपिलने आता थेट पंतप्रधान मोदींची (Prime Minister Narendra Modi) मिमिक्री केली आहे.

कपिलने या कार्यक्रमात काही खास किस्से सांगितले असून, काही विनोद देखील ऐकवलेले दिसत आहे. कपिल शर्माने यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील नकल केली आहे. तो म्हणतो “अमृतसरमध्ये तीन गोष्टी खूप प्रसिद्ध आहेत. पहिली बाघा बॉर्डर, दुसरी गोष्ट सुवर्णमंदिर आणि तिसरी या दोघांच्या मध्ये उभे असलेले चोले-कुलचे विकणारे. त्यांना सतत अशी भिती असते की, रात्री आठ वाजता कोणीतरी येऊन आपला छोले-कुलचे विक्री थांबवेल..." या विनोदावर लोकांच्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com