भूत... काही तरी काय? 

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

"कुबुल है' या मालिकेतून सगळ्यांना आवडलेली मिस झोया फारूकी आता स्टार प्लसवरील "कोई लौट के आया है' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, हे माहीत आहेच. "कोई लौट के आया है' ही मालिका भूत आणि सुपरनॅचरल गोष्टींवर असलेली प्रेमकथा आहे. पण या मालिकेत मुख्य भूमिका करणाऱ्या सुरभीचा प्रत्यक्षात अशा कोणत्याही गोष्टींवर विश्‍वास नाही, असे ती म्हणते. या मालिकेत ती गीतांजलीची भूमिका करत आहे. गीतांजलीच्या पतीचा मृत्यू झाला आहे. सुरभीने सांगितले, "माझी या मालिकेतील भूमिका खूप वेगळी आहे. माझ्या स्वभावाच्या विरुद्ध हे पात्र आहे. त्यामुळेच ही भूमिका माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होती.' 

Web Title: koi laut aaya hai

टॅग्स