Janmashtami : 'या' गाण्यांसह साजरी करा कृष्ण जन्माष्टमी

कृष्ण जन्माष्टमीचा देशभरात जल्लोष पाहायला मिळत आहे.
Janmashtami Songs News
Janmashtami Songs Newsesakal

Krishna Janmashtami Songs : कृष्ण जन्माष्टमीचा देशभरात जल्लोष पाहायला मिळत आहे. या निमित्त लोक एकमेकांना सणाच्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावरही जन्माष्टमीशी (Janmashtami) संबंधित काही हॅशटॅग ट्रेडिंगला आहे. या वर्षी जन्माष्टमी १८ व १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जात आहे. मध्यरात्री भगवान श्रीकृष्णचा (Lord Krishna) जन्म झाला होता. हा खास दिन तुम्ही काही सर्वोत्तम बाॅलीवूड गाणे ऐकून साजरा शकता. पाहा यादी...

(Krishna Janmashtami Songs Radha Kaise Na Jale Mohe Rang Do)

Janmashtami Songs News
Janmashtami: या जन्माष्टमीला राशीनुसार करा 'या' मंत्रांचा जप, सर्व मनोकामना पुर्ण होतील

'राधा कैसे न जले'

'मोहे रंग दे लाल'

'राधे राधे'

'वो किसना है'

'राधा तेरी चुनरी'

गो-गो गोविंदा

मैय्या यशोदा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com