अनुपमदांच्या अभिनय शाळेत...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

अनुपम खेर यांची ‘ॲक्‍टर्स प्रिपेअर’ नावाची अभिनय शाळा आहे. यात अनेक स्टार्स घडले. त्यांच्या या अभिनय शाळेत ॲडमिशन मिळण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. अलीकडेच अनुपमदांना दोन फोटोग्राफर एअरपोर्टच्या बाहेर त्यांचे फोटो काढताना भेटले. त्यांनी अनुपम खेर यांना त्यांच्या अभिनय शाळेत ॲडमिशन घ्यायची इच्छा असल्याचं सांगितलं आणि आपली पैशांची अडचणही सांगितली. अनुपमदांनी लगेचच आपल्या टीमशी चर्चा करून या दोन फोटोग्राफर्सना पार्टटाईम कोर्ससाठी स्कॉलरशिपही देऊ केली. त्यामुळे त्या दोघांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

Web Title: manoranjan news anupam kher