Abhidnya Bhave: अभिज्ञा भावेची अनेक वर्षांपासूनची 'ही' इच्छा महाराष्ट्रदिनी झाली पूर्ण

महाराष्ट्रदिनी अभिज्ञा भावेची एक खास इच्छा पूर्ण झाली
abhidnya bhave,  abhidnya bhave news,  abhidnya bhave hot photos,  abhidnya bhave bold photos
abhidnya bhave, abhidnya bhave news, abhidnya bhave hot photos, abhidnya bhave bold photosSAKAL

Abhidnya Bhave On Maharashtra Din News: आज १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. महाराष्ट्र राज्याचा आज गौरव करण्याचा दिवस.

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या गाण्याला राज्यगीत म्हणून मिळालेला दर्जा हा समस्त महाराष्ट्रीयन जनतेसाठी आणि मराठी माणसांसाठी अभिमानाची बाब.

याच महाराष्ट्रदिनी अभिज्ञा भावेने एक खास पोस्ट केलीय ती चर्चेत आहे. महाराष्ट्रदिनी अभिज्ञा भावेची एक खास इच्छा पूर्ण झाली. अभिज्ञा भावेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केलीय.

(Abhidnya Bhave wish for many years was fulfilled on Maharashtra Day)

abhidnya bhave,  abhidnya bhave news,  abhidnya bhave hot photos,  abhidnya bhave bold photos
Maharashtra Din: छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दैवत अवतरलं अशा.. हेमांगीची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट

अभिज्ञा भावे लिहिते.. "आज महाराष्ट्र दिनाच्‍या निमिताने एक खुप छान गोष्ट घडली!! चला हवा येऊ द्या च्या निमिताने गौर गोपाल दास यांना भेटायची इच्छा पूर्ण झाली!! योगायोगाने मी आता त्यांचं पुस्तक वाचत होते.

आयुष्यात जेव्हा आपल्या विचारांच्या पलीकडच्या काही गोष्टी घडतात , आणि कोणत्याच प्रश्नाचं उत्तर सापडत नाही तेव्‍हा मला माझी माझीच काही उत्तरं त्‍यांचे व्‍याख्‍यान आणि व्हिडिओ मधून सापडली !!

जेव्हा वेळ योग्य नसते तुम्ही दुःखात असता, किंवा संकटात असता आणि तुमच्यात स्पष्टता नसते,

तेव्हा देव नेहमीच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत करण्याचा प्रयत्न करतो हे तुम्हाला माहीत आहे!!

माझ्या कठीण काळात तो माझ्या देवाने पाठवलेल्या देवदूतांपैकी एक होता आणि मला आनंद आहे की माझा विश्वास होता आणि मला याची जाणीव होती!!

abhidnya bhave,  abhidnya bhave news,  abhidnya bhave hot photos,  abhidnya bhave bold photos
Anushka Sharma Birthday: एका शॅम्पूच्या जाहिरातीने एकत्र आणलं.. कशी आहे अनुष्का - विराटची लव्हस्टोरी पहा

कृपया चला हवा येउद्या चा एपिसोड नक्की बाघा!!! ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ह्यांचातली 1% स्पष्टता जरी आपल्यात आली ना तर आपला आणि आपल्या मुळे आपल्याजवळच्या माणसांचं आयुष्य सुंदर होइल असं मला प्रामाणिकपणे वाटतं!!

अशी पोस्ट लिहून अभिज्ञाने झी मराठीचे आभार मानले आहेत. अशाप्रकारे चला हवा येऊ द्याच्या निमित्ताने अभिज्ञाची गौर गोपाल दास यांना भेटण्याची इच्छा पूर्ण झाली. अभिज्ञाला यानिमिताने खूप आनंद झालेला दिसला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com