Mother's Day 2023: 'मातृत्वाची २४ वर्ष..', सुश्निताचा मदर्स डे 'असा' बनला स्पेशल.. पहा फोटो

'मदर्स डे' निमित्तानं सुश्मितानं घरातील भिंतीवर रोषणाई करत २४ वर्षांचं मातृत्व फोटोंच्या माध्यमातून सेलिब्रेट केलं आहे.
Sushmita Sen: Mother's Day 2023
Sushmita Sen: Mother's Day 2023Esakal
Mother's Day 2023
Mother's Day 2023Instagram

सुश्मिता सेन ही सिंगल मदर आहे.

Mother's Day 2023
Mother's Day 2023Instagram

सुश्मितानं खूप लवकर मातृत्वाची जबाबदारी उचलली.

Mother's Day 2023
Mother's Day 2023Instagram

सुश्मितानं दोन मुली दत्तक घेतल्या आहेत,ज्यांच्यावर ती जीवापाड प्रेम करते.

Mother's Day 2023
Mother's Day 2023Instagram

सुश्मिता नेहमीच सोशल मीडियावर आपल्या मुलींसोबतचे फोटो शेअर करत असते.

Mother's Day 2023
Mother's Day 2023Instagram

सुश्मितानं मदर्स डे मुलींसोबत खास अंदाजात शेअर केला. तिनं घरातील एक भिंत गेल्या २४ वर्षात मुलींसोबत सेलिब्रेट केलेल्या खास क्षणांच्या फोटोंनी अन् रोषणाईन सजवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com